सोलापूर दि. १/८/२०२६ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शाहीर रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भैय्या चौक येथील अण्णाभाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्यास कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज)यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर प्रसंगी रेखा आडकी, विठ्ठल कुराडकर, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा,प्रसाद जगताप,पप्पू* प्रकाश चव्हाण, आबा लोंढे, शेख,लक्ष्मीबाई इप्पा, प्रशांत जका आधी उपस्थित होते
————————————फोटोमॅटर:-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शाहीररत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले सदर प्रसंगी विष्णू कारमपुरी(महाराज)व कामगार सेना पदाधिकारी दिसत आहेत
Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर *महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

















