Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर *तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांचे अडचणी दूर करा पूर्व विभाग मध्यवर्ती मंडळाचे सोलापूर...

*तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांचे अडचणी दूर करा पूर्व विभाग मध्यवर्ती मंडळाचे सोलापूर व धाराशिव जिल्हाधिकार्‍यांना निवेदन*

32
0

*तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांचे अडचणी दूर करा पूर्व विभाग मध्यवर्ती मंडळाचे सोलापूर व धाराशिव जिल्हाधिकार्‍यांना निवेदन*
———————————————-
*सो.दि.२२/१०/२६ :- कोजागिरी पौर्णिमा कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पाई जाणाऱ्या भाविकांचे होणारे अडचणी दूर करा अशा मागणीचे निवेदन पूर्व विभाग मध्यवर्ती नवरात्र महोत्सव महामंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज व उत्सव समिती अध्यक्ष कलीम शेख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे सोलापूर व धाराशिव चे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले*.
*सोलापूर ते धाराशिव जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आराध्य दैवत श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी कोजागिरी पौर्णिमेला पुरुष व महिला बाधित मोठ्या प्रमाणात देवीच्या दर्शनासाठी सोलापूरच्या तुळजापूर पायी जातात सोलापूर ते तुळजापूर पायी जाणारे सोलापूर शहर व जिल्हा व्यतिरिक्त कर्नाटक व आंध्र प्रदेशातील देखील लाखोच्या संख्येने भाविक येतात त्यामध्ये महिला भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते पायी जाणारे भाविक महिला पुरुषविरुद्ध व लहान मुले यांचाही समावेश असतो आणि त्या सर्व भाविक अनवाणी पाहिजे तुळजापूरला जात जातात ही मुले यांचाही समावेश असतो आणि सर्व भाविक अनवाणी पहात होता आपला चालत जातात ही पदयात्रा २१/१०/२६ ते २८/१०/२६ पर्यंत चालू असते यादरम्यान बावीके मिळेल त्या वेळेला म्हणजे सकाळी दुपारी संपूर्ण रात्र असा वेळेचे भान न ठेवता भक्ती भावाने चालत जातात परंतु पायी जाताना रस्त्यावर अनंत अडचणी व समस्यांना तोंड द्यावा लागतो यासाठी प्रशासन म्हणून त्यांची अडचण दूर करणे आपले कर्तव्य बनते तरी माननीय आणि सोलापूर ते तुळजापूर पायी यात्रेत भाविकांना खालील नमूद केलेल्या समस्या व अडचणी दूर करून भाविकांचे पदयात्रा सुलभ करून श्री देवी भक्तांना आशीर्वाद घ्यावा*
*सोलापूर ते तुळजापूर पायी जाणाऱ्या भाविकांच्या अडचणी व समस्या पुढील प्रमाणे*
*१) सोलापूर ते तुळजापूर या मार्गावर २१/१०/२६ ते २८/१०/२६ ऑक्टोबर या दरम्यान फिरते रुग्णालय चालू ठेवावे*.

*२) पायी यात्रा काळात 24 तास पोलीस चालू ठेवावी.*

*३) रस्त्यावरील पथदिवे अंतरा अंतराने एक किलो मीटर लाचार याप्रमाणे पथदिवे फोकस लावण्यात यावे तसेच अंतरा अंतराने प्राथमिक औषधोपचाराचे केंद्र उभे करावे*

*४) पायी जाणारे भाविक थकल्यास त्यांना प्रवास करण्यासाठी विशेष वाहनाची सोय करावी*.

*५) संपूर्ण पायी यात्रा भाविकांना रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची सोय करावी*.

*६) महाप्रसाद वाटप करणाऱ्या सामाजिक संस्था संघटना किंवा वैयक्तिक समाजसेवकांची संपूर्ण नोंद घेऊन आपल्या मार्फत त्यांना महाप्रसाद वाटप याचा परवाना देण्यात यावा*.

*७) महाप्रसाद वाटापा ठिकाणी तो प्रसाद खाण्यासाठी भाविकांना अनाउन्समेंट करण्यात यावी व कचरा टाकण्यासाठी कचराकुंडीचे व्यवस्था करावी जेणेकरून कचरा रस्त्यावर होणार नाही याची दक्षता घ्यावी*.

*८) सोलापूर ते तुळजापूर या पायी यात्रेत भाविक सोलापूर जिल्ह्याची हद्द समताच असलेल्या कटारे स्पेलिंग मिल येथे जेवण व विश्रांतीसाठी बहुतेक भाविक थांबतात त्या ठिकाणी लाईट पाणी उपलब्ध करावे तसेच त्या परिसरात गवत व काटेरी झाडे काढून टाकावे*.

*९) सोलापूर ते तुळजापूर या मार्गावरील सर्व अवैध दारू धंदे बंद करावे*

*१०) सोलापूर शहरातील तुळजापूरला जाणारे विविध मार्गावरील खड्डे व खडी खत रस्त्यावर पसरली आहे त्यात वरील साफसफाई करावे.*

*११) सोलापूर ते तुळजापूर रस्ता नव्हेत काही विहिरीतला व शेततळे आहेत यापूर्वी यात म्हणून युवकांचे निधन झाले आहे युवकांचे व पायी यात्रे करून चे जीव वाचवण्यासाठी सदरेल विहिरीतला व शेततळे यावर काही दिवसासाठी जाळी बसवावे*.

*१२) पायी गेलेल्या भाविक भक्तांचे चेंगराचेंगरी थांबण्यासाठी एसटी बसेसची जादा व्यवस्था करावी जेणेकरून यात्रेकरूंना आरामदायी प्रवास होईल.*

*१३) पायी यात्रा काळात रुग्णवाहिका ॲम्बुलन्स ची २४ तास सोय करावी.*
*असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे*.
******************************

*पूर्व विभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने तुळजापूरला जाणाऱ्या पायी जाणाऱ्या भाविकांच्या अडचणीबाबत धाराशिव व सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना पूर्व मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी दिसत आहेत*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here