Home जालना / परभणी / बीड / लातूर / हिंगोली / नांदेड / उस्मानाबाद नांदेडच्या माळकौठा येथील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांना १० हजाराच्या कर्जासाठी डांबून ठेवलं,...

नांदेडच्या माळकौठा येथील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांना १० हजाराच्या कर्जासाठी डांबून ठेवलं, मारहाण करून आत्महत्येला भाग पाडलं – हा खून नाही तर काय आहे?” – विजय वडेट्टीवारांंचा सरकारवर हल्लाबोल!

23
0

वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल!

“नांदेडच्या माळकौठा येथील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांना १० हजाराच्या कर्जासाठी डांबून ठेवलं, मारहाण करून आत्महत्येला भाग पाडलं – हा खून नाही तर काय आहे?” – विजय वडेट्टीवार

त्यांचा सवाल –
कायद्याचा धाक उरलाय का?
दुष्काळात कर्जवसुली थांबवा म्हणणाऱ्या सरकारच्या घोषणा फक्त कागदावर?
फायनान्स कंपन्यांचे गुंड शेतकऱ्यांचं अपहरण करतात – सरकार लाचार झालंय का?

मागणी – मारेकऱ्यांना तात्काळ बेड्या ठोका, परवाने रद्द करा, नाहीतर जनतेचा आक्रोश सरकारला उद्ध्वस्त करेल!

SP नीलाभ रोहन यांनी खून-अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय, एक आरोपी ताब्यात.

माऊली, हा पोस्टर आणि हा कॅप्शन आता रात्री ८ वाजता टाका – नांदेडची जनता पेटलेली आहे, रिच तुफान येईल!

#FarmerJustice #Nanded #Malkoutha #MAIMedia24 #VijayWadettiwar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here