*माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य करणाऱ्या नराधमांना इशारा देण्यासाठी……*
*पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम काश्मीर येथे निरपराध पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबाराचा आणि भ्याड हल्ला केला त्यामध्ये २६ भारतीय मृत्युमुखी पडले.या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी दक्षिण मध्य मुंबई विभाग क्र. १० च्या वतीने शिवसेना सचिव श्री साईनाथ दुर्गे,विभागप्रमुख, आमदार श्री महेश सावंत,महिला विभाग संघटिका,मा.महापौर सौ.श्रध्दा श्रीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भवन ते दादर रेल्वे स्थानकां पर्यंत रॅली काढून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विभागातील सर्व महिला,पुरुष कार्यकर्त्यांसह,लोकप्रतिनिधीं,आजी,माजी पदाधिकारी,शिवसैनिक, युवासैनिक,तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.*
Home छायाचित्रे / व्हिडिओ माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य करणाऱ्या नराधमांना इशारा देण्यासाठी.. शिवसेनेचे दादर येथेआंदोलन व...





















