Home संमेलन / अधिवेशन / सण / उत्सव ‘चित्रनगरीच्या राजा’चा ३३ वा गणेशोत्सव जल्लोषात!

‘चित्रनगरीच्या राजा’चा ३३ वा गणेशोत्सव जल्लोषात!

5
0

*🌺 ‘चित्रनगरीच्या राजा’चा ३३ वा गणेशोत्सव जल्लोषात! 🌺 | MAI MEDIA २४*

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (दादासाहेब फाळके चित्रनगरी) च्या वतीने यंदाही ‘चित्रनगरीच्या राजा’चा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार!

*दि. १४ ते २५ सप्टेंबर २०२६* दरम्यान गोरेगाव फिल्मसिटी, स्टुडिओ क्र. १ येथे विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन.

*यंदाची वैशिष्ट्ये:*
– संपूर्ण देखावा पर्यावरणपूरक
– पूजामूर्ती शेतातल्या मातीपासून बनलेली बीजमूर्ती
– राज्याने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ दर्जा दिल्याने विशेष उत्साह

*प्रमुख आकर्षण:* सेलिब्रिटी आरती, जागतिक रील स्पर्धा, पाककला स्पर्धा, वैद्यकीय शिबिर, दिव्यांग ऑर्केस्ट्रा आणि बरंच काही!

> “चित्रनगरीचा गणेशोत्सव हा कलाकार, तंत्रज्ञांना एकत्र आणणारा आनंद सोहळा आहे” – स्वाती म्हसे-पाटील, व्यवस्थापकीय संचालक

#ChitranagarichaRaja #FilmCityGaneshUtsav #GaneshUtsav2026 #DadasahebPhalkeChitranagari #MAIMEDIA२४ #MumbaiGanpati

*संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर | MAI MEDIA २४*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here