दिव्यांगांसाठी महत्वाचा निर्णय! ♿
* *दिव्यांगांना आता घरपोच UDID प्रमाणपत्र! उपसभापती सचिन अहिर यांचे निर्देश* –
*ग्राम, वॉर्डस्तरावर अभियान राबवा*
*५मुद्दे :*
– UDID प्रमाणपत्र विनासायास, मुदतीत मिळावे – ग्राम व वॉर्डस्तरावर विशेष अभियान
– अंगणवाडी सेविका, आशा वर्कर घरोघरी जाऊन माहिती संकलन करणार
– विधान भवनात बैठक – आमदार बच्चू कडू, सचिव माणिक गुरसाळ, ई. रविंद्रन, आयुक्त सत्यजीत बडे उपस्थित
– जिल्हाधिकाऱ्यांनी संशयास्पद प्रमाणपत्रांची तपासणी करावी, ५% राखीव निधीचा वापर करा
– परभणी-अकोला पॅटर्न सर्व जिल्ह्यात राबवा – बच्चू कडू यांची सूचना, स्वतंत्र घरकुल योजनेचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश




















