संभाजी ब्रिगेड आक्रमक – MPSC सचिवांच्या तोंडाला काळं फासलं!*
पुणे: MPSC च्या वारंवार होणाऱ्या पेपरफुटी आणि कथित भ्रष्टाचाराविरोधात विद्यार्थ्यांचा उद्रेक!
MPSC सचिव *महेंद्र हरपाळकर* यांच्या तोंडाला संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काळं फासल्याची धक्कादायक घटना!
*पार्श्वभूमी काय?*
🔸 Drug Inspector भरती पेपरफुटी – ७ जणांना अटक, अंडर सेक्रेटरीसह
🔸 ७ सप्टेंबरला पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा
🔸 अध्यक्ष विवेक भीमनवार, सचिव हरपाळकर यांच्या राजीनाम्याची मागणी
*विजय वडेट्टीवार म्हणाले:*
“ही घटना लाखो विद्यार्थी-पालकांच्या संतापाचा उद्रेक आहे! आम्ही हिंसेचे समर्थन करत नाही, पण सरकारने आता तरी गांभीर्याने पाहावे!”
⚠️ *टीप:* कायदा हातात घेणे चुकीचेच, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न गंभीर आहे!
📍 *माई मीडिया २४ | संपादक ✍️ प्रो. शीतल करदेकर*
#MPSC #SambhajiBrigade #MahendraHarpalkar #PaperLeak #PuneNews #MPSCProtest #VijayWadettiwar #MaiMedia24 #BreakingNews
—
*




















