Home मुंबई *महाराष्ट्र तालिबान झालाय का? मंत्र्यांचे कुटुंबही सुरक्षित नाही – फडणवीसांनी खुर्ची सोडावी:...

*महाराष्ट्र तालिबान झालाय का? मंत्र्यांचे कुटुंबही सुरक्षित नाही – फडणवीसांनी खुर्ची सोडावी: हर्षवर्धन सपकाळ*

5
0

* *महाराष्ट्र तालिबान झालाय का? मंत्र्यांचे कुटुंबही सुरक्षित नाही – फडणवीसांनी खुर्ची सोडावी: हर्षवर्धन सपकाळ*

* काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल. पुणे पोलिसांना मानवी हक्क आयोगाचा दणका, अहिल्यानगरमध्ये लघवी पाजण्याचा विकृत प्रकार – मोक्का लावण्याची मागणी.

*बातमी ५पॉईंटमध्ये :*
१. मंत्री अतुल सावे यांच्या भाऊ-पुतण्यावर संभाजीनगरात हल्ला, जळगावात केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड
२. पुणे पोलीस: अल्पवयीन मुलांची बॉनेटवर धिंड – आयुक्त अमितेशकुमार, DCP मोहिते, सहआयुक्त आवारे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची शिफारस
३. अहिल्यानगर: विजय शेळके, महेश जाधव यांना विवस्त्र करून मारहाण, लघवी पाजली – गोरक्षणाच्या नावाखाली नंगानाच
4. आरोप: आका-खोके-कोयता गॅंगला राजकीय आशीर्वाद, ड्रग्जचा गोरखधंदा सुरू, पोलीस फक्त वसुली व विरोधकांवर दंडेलशाही
5. मागणी: गृहमंत्री फडणवीस फेल, खुर्ची सोडा – पुणे क्राईम कॅपिटल बनले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here