Home माई सदस्य *”आम्ही कर भरतो सेस भरतो मग हा असा बकालपणा नशिबी का?”* *-...

*”आम्ही कर भरतो सेस भरतो मग हा असा बकालपणा नशिबी का?”* *- शीतल हरीश करदेकर*

53
0

*”आम्ही कर भरतो सेस भरतो मग हा असा बकालपणा नशिबी का?”*
*- शीतल हरीश करदेकर*

मुंबई ५ लाख कोटी केंद्राला देते. परत येतात ५० हजार कोटी पण नाही.
१७२२ कोटींचा पूल बांधला, पण ५०० रुपयांची मॅनहोलची जाळी बसली नाही.
‘कोस्टल रोड’ झाला, पण नळाला पाणी नाही.
‘स्मार्ट सिटी’च्या जाहिराती झाल्या, पण १००० मराठी शाळा बंद.

‘कर’ आमचा, ‘मजा’ त्यांची.
‘विकास’ माॅलचा, ‘विनाश’ मीलचा, मैदानाचा, झाडांचा.

हा प्रश्न नाही – हा ‘आक्रोश’ आहे.
वाचा संपूर्ण लेख: 👇

आम्ही कर भरतो सेस भरतो मग हा असा बकालपणा नशिबी का?” कारण ‘राजा’ने ठरवलंय:- शीतल हरीश करदेकर

_’नशिब’ बदलायचं असेल तर ‘राजा’ बदलायच (बदल यावा) लागेल._

#करदात्याचाआक्रोश #जाबविचारा #हिशोबद्या #शीतलहरीशकरदेकर #मुंबई #बकालपणा #सत्यमेवजयते #डरोमतलढो #जयहिंदजयसंविधान

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here