Home Trending Now अंबाबाई लाड लाड ये ग ये ग, का गं धरिलासी राग? Trending Nowपत्रकारवार्ता - माईमाई सदस्यमुंबई अंबाबाई लाड लाड ये ग ये ग, का गं धरिलासी राग? 476 0 अंबाबाई लाड लाड ये ग ये ग का गं.धरिलासी राग? विश्वलोक कला मंचच्या कलाकारांनी मीडिया एक्सलेन्स अवाँर्ड २०२५ मधे महाराष्ट्रातील पारंपारिक कदमराई गोंधळ साजरा केला. प्रेक्षक व मान्यवरांनी गोंधळात उत्स्फूर्त पणे सहभाग घेऊन जागर घातला.