Home मुंबई मुंबई मध्ये हेरॉईन या अंमली पदार्थाची तस्करी/विक्री करणा-या आरोपीस अटक

मुंबई मध्ये हेरॉईन या अंमली पदार्थाची तस्करी/विक्री करणा-या आरोपीस अटक

35
0

एकूण ७५० ग्रॅम वजनाचे हेरॉईन, अं.कि. रु. ३,७५,००,०००/-

पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांच्या
-: प्रेस नोट नुसार
दिनांक – २६/०६/२०२६ रोजी
मुंबई मध्ये हेरॉईन या अंमली पदार्थाची तस्करी/विक्री करणा-या आरोपीस अटक करण्यात
गु.र.क्र. व कलम
दाखल दिनांक
आलेबाबत.
गु.र.क्र. ६१/२०२६, कलम ८ (क) सह २१ (क) एन.डी.पी.एस. कायदा १९८५ (बांगुरनगर पो.ठाणे, गु.र.क्र. ५६०/२०२६, कलम ८ (क) सह २१ (क) एन.डी.पी.एस. कायदा १९८५)
| दिनांक २५/०६/२०२६ रोजी
गुन्हयाचे घटनास्थळ :- गोरेगांव (प.), मुंबई ४००१०४
आरोपीची संख्या जप्त मुद्देमाल
व अंदाजे किंमत
एकूण ७५० ग्रॅम वजनाचे हेरॉईन, अं.कि. रु. ३,७५,००,०००/-

मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई साो. यांचे आदेशान्वये मुंबई व मुंबई उपनगरामध्ये अंमली पदार्थाची तस्करी तसेच खरेदी विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेवुन त्यांच्याविरुध्द कडक कारवाई करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, गु.अ.वि, मुंबई यांचेकडुन विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.
दिनांक २५/०६/२०१६ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, कांदिवली युनिट येथे प्राप्त झालेल्या खबरीवरुन पोलीस पथकाने तात्काळ व प्रभावीपणे कारवाई करुन गोरेगांव पश्चिम, मुंबई परिसरात सापळा रचून एका इसमास एकूण ७५० ग्रॅम वजनाचे “हेरॉईन”, अं.किं.रु. ३,७५,००,०००/- किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. सदर प्रकरणामध्ये गु.र.क्र. ६१/२०२६, कलम ८ (क) सह २१ (क) एन.डी.पी.एस. कायदा १९८५ (बांगुरनगर पो. ठाणे, गु.र.क्र. ५६०/२०२६, कलम ८ (क) सह २१ (क) एन.डी.पी.एस. कायदा १९८५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद आरोपीस हेरॉईन हा अंमली पदार्थाची तस्करी केली, जवळ बाळगला म्हणून सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयात हेरॉईन तस्करी करणा-या परराज्यातील टोळीचा सहभाग दिसून येत असून त्यान्वये पुढील तपास करण्यात येत आहे.
सदरची यशस्वी कामगिरी ही देवेन भारती, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, अनिल कुंभारे, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), कृष्णकांत उपाध्याय, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पूर्णिमा चौगले-श्रींगी, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई व सुधीर हिरडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष (गुन्हे शाखा) अंतर्गत कांदिवली युनिट येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शशिकांत जगदाळे, स. पो. नि. विजय नाईक व पथक यांनी केली आहे.
—-000—-
रु ← Reply
O
<
-: प्रेस नोट :-
दिनांक – २६/०६/२०२६

गु.र.क्र. ६१/२०२६, कलम ८ (क) सह २१ (क) एन.डी.पी.एस. कायदा १९८५ (बांगुरनगर पो.ठाणे, गु.र.क्र. ५६०/२०२६, कलम ८ (क) सह २१ (क) एन.डी.पी.एस. कायदा १९८५)
| दिनांक २५/०६/२०२६ रोजी
गुन्हयाचे घटनास्थळ :- गोरेगांव (प.), मुंबई ४००१०४
आरोपीची संख्या जप्त मुद्देमाल
व अंदाजे किंमत
:-09
– एकूण ७५० ग्रॅम वजनाचे हेरॉईन, अं.कि. रु. ३,७५,००,०००/-
मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई साो. यांचे आदेशान्वये मुंबई व मुंबई उपनगरामध्ये अंमली पदार्थाची तस्करी तसेच खरेदी विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेवुन त्यांच्याविरुध्द कडक कारवाई करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, गु.अ.वि, मुंबई यांचेकडुन विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.
दिनांक २५/०६/२०१६ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, कांदिवली युनिट येथे प्राप्त झालेल्या खबरीवरुन पोलीस पथकाने तात्काळ व प्रभावीपणे कारवाई करुन गोरेगांव पश्चिम, मुंबई परिसरात सापळा रचून एका इसमास एकूण ७५० ग्रॅम वजनाचे “हेरॉईन”, अं.किं.रु. ३,७५,००,०००/- किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. सदर प्रकरणामध्ये गु.र.क्र. ६१/२०२६, कलम ८ (क) सह २१ (क) एन.डी.पी.एस. कायदा १९८५ (बांगुरनगर पो. ठाणे, गु.र.क्र. ५६०/२०२६, कलम ८ (क) सह २१ (क) एन.डी.पी.एस. कायदा १९८५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद आरोपीस हेरॉईन हा अंमली पदार्थाची तस्करी केली, जवळ बाळगला म्हणून सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयात हेरॉईन तस्करी करणा-या परराज्यातील टोळीचा सहभाग दिसून येत असून त्यान्वये पुढील तपास करण्यात येत आहे.
सदरची यशस्वी कामगिरी ही मा. श्री. देवेन भारती, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, मा. श्री. अनिल कुंभारे, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), मा. श्री. कृष्णकांत उपाध्याय, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), मा. श्रीमती पूर्णिमा चौगले-श्रींगी, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई व मा. श्री. सुधीर हिरडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष (गुन्हे शाखा) अंतर्गत कांदिवली युनिट येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शशिकांत जगदाळे, स. पो. नि. विजय नाईक व पथक यांनी केली आहे.
—-000—-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here