आसाममध्ये हिमंता बिस्वांचाच झंझावात! भाजपने एकहाती मैदान मारलं, सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व, काँग्रेसला सपशेल नाकारलं
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले पाच राज्यांतील बहुचर्चित विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. आसाम विधानसभा निवडणुक२०२६ च्या निकालात आसामच्या जनतेने काँग्रेसला सपशेल नाकारलं आहे. तर आसामच्या सर्वच्या सर्व १२६ जागांवर दणदणीत आघाडी मिळवत विजयाचा मार्ग निश्चित केला आहे. दरम्यान या निकालाची अंतिम आकडेवारी अद्याप पुढे येणं बाकी आहे. मात्रआसाममध्ये भाजप एकहाती सत्ताप्रस्थापित करण्याची औपचारिकता तितकी बाकीआहे. परिणामी, आसाममध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वास यांचा पुन्हा एकदा करिष्मा पाहायला मिळालाआहे.
Continues below advertisement
आसाममधीलसर्वविजयीउमेदवारांचीयादी (BJP winners list: Full constituency wise results 2026)
मतदारसंघ उमेदवार स्थिती
गोलपारा वेस्ट पबित्रा राभा आघाडीवर
दुधनोई टंकेश्वर राभा आघाडीवर
अभयापुरी भूपेन रॉय आघाडीवर
बिजनी अरुप कुमार डे आघाडीवर
भवानीपूर-सोरभोग रंजीत कुमार दास आघाडीवर
बोको-छायगाव राजू मेश आघाडीवर
पलासबारी हिमांगशु शेखर बैश्य आघाडीवर
रंगिया भवेश कलिता आघाडीवर
कमलपूर दिगंत कलिता आघाडीवर
डिसपूर प्रद्युत बोर्डोलोई आघाडीवर
न्यू गुवाहाटी डिप्लू रंजन सरमा आघाडीवर
गुवाहाटी सेंट्रल विजय कुमार गुप्ता आघाडीवर
जलुकबारी हिमंत बिस्वा सरमा आघाडीवर
बरखेत्री नारायण डेका आघाडीवर
नलबारी जयंत मल्लबरुआह आघाडीवर
तिहू चंद्रमोहन पटोवारी आघाडीवर
तमुलपूर बिस्वजित दैमारी आघाडीवर
गोरेश्वर व्हिक्टर कुमार दास आघाडीवर
तांगला बिकन चंद्र डेका आघाडीवर
सिपाझार परमानंद राजबोंगशी आघाडीवर
मंगलदै नीलिमा देवी आघाडीवर
जगीरोड पिजुष हजारिका आघाडीवर
मोरीगाव रमा कांता देवरी आघाडीवर
बरहामपूर जितू गोस्वामी आघाडीवर
नागाव-बटाद्रबा रूपक सरमा आघाडीवर
होजाई शिलादित्य देव आघाडीवर
लुमडिंग सिबू मिश्रा आघाडीवर
धेकियाजुली अशोक सिंघल आघाडीवर
बरचल्ला ऋतु बरन सरमा आघाडीवर
रंगापारा कृष्णा कमल तांती आघाडीवर
नदुआर पद्मा हजारिका आघाडीवर
बिस्वनाथ पल्लब लोचन दास आघाडीवर
बेहाली मुनिंद्र दास (बापती) आघाडीवर
गोहपूर उत्पल बोरा आघाडीवर
रोंगनादी ऋषिराज हजारिका आघाडीवर
लखीमपूर मानव डेका आघाडीवर
धकुआखाना नबा कुमार डोले आघाडीवर
धेमाजी डॉ. रणोज पेगू विजयी
सिस्सिबरगाव जीवन गोगोई विजयी
जोनाई भुबोन पेगू आघाडीवर
सादिया बोलिन चेतिया आघाडीवर
डूमडूमा रुपेश गोवाला आघाडीवर
मरघेरिटा भास्कर शर्मा आघाडीवर
डिगबोई सुरेन फुकन आघाडीवर
मकुम संजय किशन आघाडीवर
तिनसुकिया पुलोक गोहेन आघाडीवर
चाबुआ-लाहोवाल बिनोद हजारिका आघाडीवर
डिब्रुगढ प्रसांत फुकन आघाडीवर
खोवांग चक्रधर गोगोई आघाडीवर
दुलियाजान रामेश्वर तेली आघाडीवर
तिंगखोंग बिमल बोरा आघाडीवर
नाहरकटिया तरंगा गोगोई आघाडीवर
सोनारी धर्मेश्वर कोन्वर आघाडीवर
महमोरा सुरुज डेहिंगिया आघाडीवर
डेमोव सुसांत बोरगोहेन आघाडीवर
नाझिरा मयूर बोरगोहेन आघाडीवर
मजुली भुबन गाम आघाडीवर
जोरहाट हितेंद्र नाथ गोस्वामी विजयी
मरियानी रुपज्योति कुर्मी आघाडीवर
तिताबोर धीरज गोवाला आघाडीवर
गोलाघाट अजंता निओग आघाडीवर
देरगाव मृदुल कुमार दत्ता आघाडीवर
खुमताई मृणाल सैकिया आघाडीवर
सरुपथार बिस्वजित फुकन आघाडीवर
बोकाजान सूर्य रोंगफार आघाडीवर
हावराघाट लुन्सिंग टेरॉन आघाडीवर
दिफू निसो तेरांगपी आघाडीवर
रोंगखांग तुलीराम रोंगहांग आघाडीवर
आमरी हॅबे टेरॉन आघाडीवर
हाफलोंग रुपाली लांगथासा आघाडीवर
उधारबोंड राजदीप गोआला आघाडीवर
कटीगोराह कमलाख्या डे पुरकायस्थ आघाडीवर
बोरखोला किशोर नाथ आघाडीवर
सिलचर डॉ. राजदीप रॉय आघाडीवर
धोलाई अमिया कांती दास आघाडीवर
हैलाकांडी मिलन दास आघाडीवर
पाथरकांडी कृष्णेंदू पॉल आघाडीवर
राम कृष्ण नगर बिजॉय मलाकर आघाडीवर
इतर महत्वाच्या बातम्या
Continues below advertisement
Tamil Nadu Election Result 2026: थलपती विजयच्या टीव्हीकेने तामिळनाडूच्या राजकारणाचा ‘डीएनए’च बदलून टाकला, द्रमुक आणि अण्णाद्रमुकला जबर झटका, मतमोजणीचे लेटेस्ट अपडेट एका क्लिकवर
Published at: 04 May 2026 04:15 PM (IST)
Tags:
Congress
assam
Himanta Biswa Sarma
TMC
BJP
West Bengal
‘ Congress
#Marathi News
elections 2026
Assam Elections Results 2026
Assam Elections 2026
आणखी वाचा
मुख्यपृष्ठ
निवडणूक
आसाममध्ये हिमंता बिस्वांचाच झंझावात! भाजपने एकहाती मैदान मारलं, सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व, काँग्रेसला सपशेल नाकारले.
















