Sunday, November 1, 2026
Home Authors Posts by Sheetal Karrdekar

Sheetal Karrdekar

Sheetal Karrdekar
6417 POSTS 0 COMMENTS

एडिसनच्या पेटंटपासून ‘दशावतार’च्या OTT पर्यंत – मनोरंजन विश्वाची क्रांती!* ...

_मै मीडिया 24 | ३१ ऑगस्ट | हवा ९ वा. - मनोरंजन विशेष_ _शीतल हरीश करदेकर | संपादक_ *३१ ऑगस्ट: एडिसनच्या पेटंटपासून 'दशावतार' ओटीटीपर्यंत -...

मराठी माय आमची, परप्रांतीयांची ही मावशी? मुख्यमंत्री १ वर्षाची मुदतवाढ कशासाठी?...

  मराठी माय आमची, परप्रांतीयांची ही मावशी? १ वर्षाची मुदतवाढ कशासाठी? सहकारी मंत्र्यांची गळचेपी कशासाठी?* *महाराष्ट्राची मराठी ही व्यवहार भाषा - तीच महाराष्ट्रात चालणार!* MAI MEDIA 24...

*बिडी कारखाने संप न करता कामगारांना किमान वेतन मिळावे या मागणीसाठी...

*बिडी कारखाने संप न करता कामगारांना किमान वेतन मिळावे या मागणीसाठी किमान वेतन हक्क समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. -**सोलापूर *सोलापूर बिडी उद्योग संघाने शासनाने जाहीर केलेले...

* मोहन भागवत यांची अमेरिकेत एक भाषा, भारतात दुसरी? RSS चे...

* मोहन भागवत यांची अमेरिकेत एक भाषा, भारतात दुसरी? RSS चे बदललेले विचार BJP स्वीकारणार का? - महेश तपासे यांचा सवाल* *मुंबई -* न्यूयॉर्कच्या मेडिसन...

*मनमानी शुल्काला पूर्णविराम द्या, लूट करणाऱ्या संस्थांवर कारवाई करा – ॲड....

*मनमानी शुल्काला पूर्णविराम द्या, लूट करणाऱ्या संस्थांवर कारवाई करा - ॲड. अमोल मातेले* *मुंबई | MAI MEDIA 24* खाजगी विद्यापीठांच्या मनमानी शुल्कवसुलीला तात्काळ पूर्णविराम द्यावा आणि...

*आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न जारी*

*आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न जारी* • *पूरस्थितीत महाराष्ट्रातील बाधित नागरिकांची संख्या ४०५* मुंबई, दि. ३० : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या...

*अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबई आयोजित खुला राज्यस्तरीय एकांकिका...

*अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबई आयोजित खुला राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सव "नाट्य परिषद करंडक"* मुंबई - रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेली अखिल भारतीय मराठी...

*युपीएससी उत्तीर्ण झालेल्या ९८० ओबीसी विद्यार्थ्यांचे IAS, IPS होण्याचे स्वप्न धोक्यात,...

*युपीएससी उत्तीर्ण झालेल्या ९८० ओबीसी विद्यार्थ्यांचे IAS, IPS होण्याचे स्वप्न धोक्यात, मोदी सरकारने ओबीसींच्या हक्कांवर घातला घाला* *सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याऐवजी केंद्र सरकार पुन्हा...

*आपत्तीग्रस्त ६९ नागरिकांचा चीनच्या कोदारी इमिग्रेशन केंद्रावरून सीमा ओलांडून नेपाळमध्ये प्रवेश*

*आपत्तीग्रस्त ६९ नागरिकांचा चीनच्या कोदारी इमिग्रेशन केंद्रावरून सीमा ओलांडून नेपाळमध्ये प्रवेश* उद्या ३१ ऑगस्ट पर्यंत मुंबईत पोहोचणार मुंबई , दिनांक 30:- महाराष्ट्रातील ६९ नागरिकांनी काल सायंकाळी...

न्यायमूर्ती, कायदेतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञांचा ‘एक देश, एक निवडणूक’ला पाठिंबा

न्यायमूर्ती, कायदेतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञांचा 'एक देश, एक निवडणूक'ला पाठिंबा - माजी उच्च न्यायालयीन न्यायमूर्ती, ज्येष्ठ वकील, शिक्षणतज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञांसह सुमारे ५० मान्यवरांची उपस्थिती - एकत्रित...