Friday, August 7, 2026
Home Authors Posts by Sheetal Karrdekar

Sheetal Karrdekar

Sheetal Karrdekar
5255 POSTS 0 COMMENTS

*केंद्रातील मोदी सरकारविरोधात मुंबई युवक काँग्रेसचे आंदोलन!*

*चीन प्रश्नी मोदी सरकारने भूमिका स्पष्ट करावी, माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे पुस्तक तात्काळ प्रसिद्ध करा!* मुंबई, चीन प्रश्नी मोदी सरकारचा गलथानपणा आणि लोकसभेत विरोधी...

*सर्वसामान्यांसाठी सुरू केलेली एकही योजना बंद होणार नाही*

*राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकरी, महिला आणि युवकांचा* *बार्शी येथील सभेत आमदार दिलीप सोपल यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उधळली स्तुतीसमने* बार्शी-सोलापूर, ता. 4 : राज्याच्या...

*पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या 139 फेऱ्या...

मुंबई पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झाला...

*महायुतीला मत म्हणजे धारशिवच्या विकासाला मत!*

*जेवळीतील भव्य सभेत योजनांचा मांडला लेखाजोखा* *शेतकरी–महिला–युवकांसाठी मोठ्या घोषणा* *धाराशिवच्या विकासाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडले संकल्पचित्र* धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची...

*कंटेंट पोर्टफोलिओच्या विस्तारासाठी जिओ स्टुडिओजकडून ऑस्कर विजेत्या सिखिया एंटरटेनमेंट मध्ये धोरणात्मक...

_*भारतीय कथांच्या जागतिक प्रसारासाठी सिखिया एंटरटेनमेंटमधील ५०.१% हिस्सेदारीचे संपादन.* *मुंबई रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड (RSBVL) ने...

भारत अमेरिकेच्या तालावर नाचतोय का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवरून प्रकाश आंबेडकरांचा...

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल ट्विट करत जाहीर केले आहे की, भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, त्याबदल्यात अमेरिकेकडून तेल खरेदी...

*काळाघोडा कला महोत्सवात दादासाहेब फाळके चित्रनगरीने ‘तिच्या जीवनाच्या चौकटी’ हे संकल्पनात्मक...

*महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी दिली भेट* दादासाहेब फाळके चित्रनगरी ३ सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या...

*कोकणात प्रदूषणकारी कंपन्यांना थारा नाही*

*लोटे परशुराम एमआयडीसीतील ‘मितेनी’–‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ कंपनीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका* *जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही!* चिपळूण, ता. 3 : कोकणच्या मातीवर, पाण्यावर आणि...

*“कोकण आता थांबणार नाही! महामार्ग, ग्रोथ सेंटर्स आणि उद्योगात कोकणही राहणार...

“मुंबई–पुण्याच्या रांगेत कोकण! विरोधकांना विकासाच्या रणांगणात थेट आव्हान”* *रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र* रत्नागिरी, ता, 3 : कोकण आता मागे राहणार नाही....

*तिसऱ्या मुंबईच्या गोंडस नावाखाली भांडवलशाही रायगडच्या उंबरठ्यावर, जिल्हा परिषद निवडणूक भूमिपुत्रांच्या...

*नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास भाजपाकडून टाळाटाळ, विमानतळाला नरेंद्र मोदींचे नाव देऊनच दाखवा.* *काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा रायगड जिल्ह्यात झंझावाती...