Home दिल्ली *सुप्रीम कोर्टाने BMC आयुक्तांवरील कारणे दाखवा नोटीस मागे घेतली — वेतन रोखण्यावरील...

*सुप्रीम कोर्टाने BMC आयुक्तांवरील कारणे दाखवा नोटीस मागे घेतली — वेतन रोखण्यावरील निर्बंधही उठवले

11
0

*सुप्रीम कोर्टाने BMC आयुक्तांवरील कारणे दाखवा नोटीस मागे घेतली — वेतन रोखण्यावरील निर्बंधही उठवले —*

*मुंबई —*

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केल्याची माहिती दिल्यानंतर — न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे —

*कोर्टाचा निर्णय —*

– दिनांक ३नोव्हेंबर २०२६ च्या आदेशातील परिच्छेद क्रमांक १ ते ३ मागे —
– महानगरपालिका आयुक्तांविरुद्ध बजावलेली कारणे दाखवा नोटीस मागे —
– आयुक्त आणि त्यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन अदा करण्यावर घातलेले निर्बंध मागे —

*आजची सुनावणी — नवी दिल्ली —*

BMC च्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता आर. पी. भट यांनी न्यायालयाला सांगितले —
दिनांक १३ नोव्हेंबर२०२५ आणि २८जुलै २०२६ च्या आदेशांचे पालन करण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत — अवमानाची स्थिती दूर झाली — त्यामुळे ३ नोव्हेंबरचा आदेश मागे घ्यावा —

*खंडपीठ —*

भारताचे सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली — न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना — यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने —
आदेश पालन कितपत झाले — यावर मत व्यक्त न करता — परिच्छेद १ ते ३ मागे घेतले —

*पुढील निर्देश —*

– महानगरपालिका आयुक्तांनी — आदेश पालनासाठी उचललेल्या पावलांचे वैयक्तिक प्रतिज्ञापत्र — पुढील सुनावणीपूर्वी सादर करावे —
– ३ नोव्हेंबरच्या आदेशातील परिच्छेद क्र. ५ व ६कायम —

*— MyMedia24 | ब्युरो रिपोर्ट, मुंबई —*

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here