Home पुणे *पुण्यातील गणेशोत्सव सुरक्षित, शिस्तबद्ध करा – वाहतूक, सुरक्षा, स्वच्छतेवर भर द्या: उपमुख्यमंत्री...

*पुण्यातील गणेशोत्सव सुरक्षित, शिस्तबद्ध करा – वाहतूक, सुरक्षा, स्वच्छतेवर भर द्या: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार*

10
0

*पुण्यातील गणेशोत्सव सुरक्षित, शिस्तबद्ध करा – वाहतूक, सुरक्षा, स्वच्छतेवर भर द्या: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार*

पुणे, दि. ११ – पुणे शहरातील गणेशोत्सवाला देशभरातून लाखो भाविक येतात. त्यामुळे वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता, वीजपुरवठा आणि गर्दी व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सक्षम ठेवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. शीतल तेली-उगले, महामेट्रो MD श्रावण हर्डीकर, PMC आयुक्त नवल किशोर राम, PCMC आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड आयुक्त विनयकुमार चौबे उपस्थित होते.

महिला-बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य, मंगळसूत्र चोरी-पाकीटमारी रोखण्यासाठी 24 तास गस्त, विसर्जनस्थळी प्रकाश व स्वच्छता, ग्रामीण भागात अखंड वीजपुरवठा ठेवण्याचे निर्देश दिले.

*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here