Home मुंबई यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत शिष्यवृत्ती

यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत शिष्यवृत्ती

20
0

यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत शिष्यवृत्ती

*The Yashodabai Govind Gangadhar Phadke Charitable Trust* मार्फत शैक्षणिक वर्ष *२०२५-२६* साठी शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.

*पात्रता:* इयत्ता ११ वी आणि त्यापुढील परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी

*अर्ज कसा करावा:*
– वेबसाईट: https://phadkeshreeganpati.org/scholarship2026/scholarship.php
– फॉर्म काळजीपूर्वक भरा
– आवश्यक कागदपत्रे अपलोड करा:
१. आधार कार्ड (नाव, फोटो आणि पत्ता स्पष्ट दिसावा)
२. मार्कशीट
३. बँक डिटेल्स

*महत्वाची सूचना:* फॉर्म व्यवस्थित भरला असेल तरच शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!

*गणपती बाप्पा मोरया!* 💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here