*मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
*मुंबई, दि. ९ -* ६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली.
*मुख्य मुद्दे:*
– आधुनिक सुविधांनी युक्त चित्रनगरी उभारणार
– मराठी चित्रपटांसाठी अधिक थिएटर्सचा आराखडा लवकरच जाहीर होणार
– रामटेक, नाशिक येथे नव्या फिल्म सिटी उभारणार – आशिष शेलार
*पुरस्कार:*
– *पं. हृदयनाथ मंगेशकर* – चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव
– *सलीम खान (वतीने हेलन)* – राज कपूर जीवनगौरव
– *प्रसाद ओक* – विशेष योगदान पुरस्कार
– *राणी मुखर्जी* – राज कपूर विशेष योगदान
या वेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर, हेलन, राणी मुखर्जी, प्रसाद ओक उपस्थित होते.
—
*






















