महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी सरकार,उद्योजक आणि मीडिया यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्याची गरज- उद्योग मंत्री डाॅ उदय सामंत
_Global Summit मध्ये उद्योग मंत्री मा. उदयजी सामंत यांचा सहभाग – महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासावर भर_
आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत यांनी Global Summit मध्ये सहभागी होत महत्त्वाची भूमिका मांडली.
➡️ सरकार, उद्योजक आणि मीडिया यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्याची गरज
➡️ महाराष्ट्रातील उद्योजकांनी आहे तिथेच न थांबता आणखी मोठे व्हावे, नव्या क्षेत्रांत विस्तार करावा
➡️ MSME आणि Startups ना अधिक बळ मिळावे
➡️ अधिक गुंतवणूक, उद्योगवाढ आणि रोजगारनिर्मितीसाठी पोषक वातावरण ही सामूहिक जबाबदारी
_“उद्योग वाढला, तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील”_ – मंत्री उदय सामंत
#UdaySamant #GlobalSummit #MaharashtraIndustry #MSME #Startup #MAIMEDIA24
👉 *maimedia24.com | MAI MEDIA 24*
—





















