Home मुंबई गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरणातील सरकारी पक्षाची अनुपस्थिती गंभीर : डॉ. नीलम गोऱ्हे

गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरणातील सरकारी पक्षाची अनुपस्थिती गंभीर : डॉ. नीलम गोऱ्हे

29
0

गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरणातील सरकारी पक्षाची अनुपस्थिती गंभीर : डॉ. नीलम गोऱ्हे

_मुंबई, दि. ६ सप्टेंबर २०२६:_
कै. डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरणाच्या ६ मे च्या सुनावणीस सरकारी अभियोक्ता आणि तपास अधिकारी अनुपस्थित राहिल्याची माहिती गंभीर – डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार.

➡️ ७ सप्टेंबरच्या सुनावणीस विशेष सरकारी अभियोक्ता व तपास अधिकाऱ्यांची उपस्थिती सुनिश्चित करा
➡️ CID Crime किंवा महिला व बालकांविरुद्ध गुन्हे विभागातील IG दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशीची मागणी
➡️ ४८ तासात प्राथमिक अहवाल, ७ दिवसात सविस्तर कृती अहवाल सादर करा
➡️ २२ नोव्हेंबर २०२५ – वरळी येथील घटना, वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा, रागसुधा R. यांच्या नेतृत्वात SIT, दोषारोपपत्र दाखल

_“केवळ विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करून जबाबदारी संपत नाही. प्रत्येक सुनावणीस प्रभावी उपस्थिती हवी”_ – डॉ. गोऱ्हे

#GauriPalveGarje #NeelamGorhe #MAIMEDIA24 #Justice

👉 *maimedia24.com | MAI MEDIA 24*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here