Home मुंबई *सौर ऊर्जेत मोठी झेप घेण्यासाठी बेस्ट उपक्रम सज्ज*

*सौर ऊर्जेत मोठी झेप घेण्यासाठी बेस्ट उपक्रम सज्ज*

20
0

*सौर ऊर्जेत मोठी झेप घेण्यासाठी बेस्ट उपक्रम सज्ज*

*मुंबई,
*बेस्ट उपक्रमाने दिनांक ३१.८.२०२६ रोजी SECI (सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) यांच्या सोबत, २२० मेगावॅट सौर ऊर्जा आणि ११० MW / ४४० MWh क्षमतेची ESS (एनर्जी स्टोरेज सिस्टम) वर आधारित वीज खरेदीचा करार केला.*

*या करारावर बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठी तसेच SECI चे कार्यकारी संचालक अतुल्य नाईक आणि उप. महाव्यवस्थापक संजीव सिंह यांनी स्वाक्षऱ्या केल्या.*

*२ रुपये ८७ पैसे प्रती युनिट या दराने २५ वर्ष हरित ऊर्जा उपलब्ध होणार असून कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे. सध्या बेस्ट आपल्या १०००MW पैकी ३३% नवीकरणीय ऊर्जा वापरते, या करारामुळे ४३% पर्यंत वाढेल. Peak Demand वेळी स्वस्त वीज मिळणार आहे.*

*📱 कॅप्शन -*
सौर ऊर्जेत मोठी झेप – बेस्ट उपक्रम सज्ज! ☀️🔋

BEST 🤝 SECI – 31.08.2026 रोजी ऐतिहासिक करार!
२२०MW सौर + ११० MW / 440 MWh ESS!

✓ डॉ. सोनिया सेठी (GM, BEST) व अतुल्य नाईक, संजीव सिंह (SECI) यांच्या स्वाक्षऱ्या
✓ २.८७ रु/युनिट – २५ वर्ष स्वच्छ ऊर्जा!
✓ RPO 33% वरून 43% – हरित मुंबईकडे वाटचाल!
✓ Peak Demand मध्ये स्वस्त वीज – ग्राहकांना दिलासा!

मुंबईच्या शाश्वत भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल!

#BEST #SECI #SolarEnergy #GreenMumbai #MAIMEDIA24

मुंबई, दि. ३१ ऑगस्ट २६ | संपादक – शीतल हरीश करदेकर | MAI MEDIA 24
*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here