Home मुंबई *जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! महसूल लोक अदालत अभियान – चंद्रशेखर बावनकुळे...

*जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! महसूल लोक अदालत अभियान – चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा*

20
0

*जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! महसूल लोक अदालत अभियान – चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा*

*मुंबई, दि. 1 सप्टेंबर – स्वातंत्र्य दिनाच्या आधी महसूल विभागाचा मेगा प्लॅन!*

*📌 ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’*
*1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 – राज्यभर विशेष मोहीम!*

*📌 मंडळ अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेले जमिनीचे महसुली दावे, वाद निकाली काढणार!*

*📌 दर 3 महिन्यांनी महसूल लोक अदालत – प्रलंबित प्रकरणे टप्प्याटप्प्याने निकाली!*

*📌 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली – इतिहासातील क्रांतिकारी निर्णय!*

*📱 कॅप्शन -*
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! 📜

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा!

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान
1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027

प्रलंबित महसुली दावे – जलदगतीने निकाली!

#ChandrashekharBawankule #RevenueDept #LokAdalat #MAIMEDIA24

संपादक – शीतल हरीश करदेकर | MAI MEDIA 24
*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here