*सुट्या खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
*मुंबई,
-* राज्यातील सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना व्यवसाय पद्धतीत बदलासाठी एक वर्षाचा संक्रमण कालावधी!
*एफडीए आणि व्यापाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करणार*
*ग्रामीण भागातील नागरिक व व्यावसायिकांच्या गरजांचा विचार*
*कारवाई एक वर्ष स्थगित – नंतर कायद्याचे पालन बंधनकारक*
*2103 परवानाधारक – 370 पुनर्पॅकिंग – 489 उत्पादन परवाने*
*वृत्त: जे सत्य सांगते / सद् रक्षणाय खल दमनाय*
*📱 कॅप्शन -*
सुट्या खाद्यतेल व्यावसायिकांसाठी दिलासा! 🫒
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा – एक वर्षाची मुदत!
एफडीए + व्यापारी संयुक्त समिती स्थापन!
#DevendraFadnavis #EdibleOil #FDA #MAIMEDIA24
*संपादक – शीतल हरीश करदेकर | MAI MEDIA 24*
—




















