Home मुंबई *कठोर कारवाईची मागणी! राहुल सोलापूरकर यांचे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब...

*कठोर कारवाईची मागणी! राहुल सोलापूरकर यांचे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्य अतिशय निंदनीय! – ॲड.अमोल मातेले

181
0

कठोर कारवाईची मागणी! राहुल सोलापूरकर यांचे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्य अतिशय निंदनीय आहे!

हे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारे असून, फक्त माफी मागून हा प्रकार संपणार नाही. पुणे पोलीस कोणाच्या दबावाखाली आहेत? सामान्य नागरिकांवर तत्काळ कारवाई होते, मग सोलापूरकर यांना विशेष वागणूक का?

IPC 153(A), 295(A) आणि 505(2) अंतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करावा!राज्य सरकार गप्प का? यावर स्पष्टीकरण द्यावे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here