Home उद्योग / शिक्षण वार्ता उर्जा क्षेत्रातील नवीन संधी आणि आव्हानांवर,ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्याशी...

उर्जा क्षेत्रातील नवीन संधी आणि आव्हानांवर,ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा

144
0

दावोस येथील महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रिटनचे माजी पंतप्रधान श्री. टोनी ब्लेअर यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. उर्जेचे संक्रमण, सार्वजनिक वाहतूक सुधारणा, आणि दीर्घकालीन खर्च कमी करण्याच्या प्रयत्नांवर या बैठकीत चर्चा झाली.

 

यावर्षी महाराष्ट्रात ५०% ऊर्जा नवीकरणक्षम स्त्रोतांमधून येते, पुढील वर्षी हा टक्का आणखी २५% वाढवला जाईल. महाराष्ट्राची १२० दशलक्ष लोकसंख्या ही कोणत्याही युरोपीय देशापेक्षा मोठी आहे याबाबत श्री टोनी ब्लेअर यांना अवगत करण्यात आले.
टोनी ब्लेअर सध्या ४० देशांमध्ये उर्जेच्या क्षेत्रात काम करत आहेत आणि ते लवकरच भारतात भेट देतील. महाराष्ट्र ४८ GW वरून ७८ GW पर्यंत उर्जेच्या उत्पादनाची क्षमता वाढवण्यावर भर देत आहे, जागतिक ऊर्जा संक्रमणात महाराष्ट्र एक महत्वाची भूमिका बजावत आहे. उर्जा क्षेत्रातील नवीन संधी आणि आव्हानांवर या बैठकीत चर्चा झाली..

——

At the Maharashtra Pavilion in Davos, CM Devendra Fadnavis had a meaningful discussion with former UK Prime Minister Mr. Tony Blair. The conversation focused on energy transition, improving public transport, and reducing long-term costs.

The CM shared that 50% of Maharashtra’s energy now comes from renewables, with another 25% to be added next year. With a population of 120 million, Maharashtra is larger than any European country.

Mr. Tony Blair, currently working on energy issues in 40 countries, will soon visit India. Maharashtra’s focus on increasing energy production from 48GW to 78GW is a significant step in global energy transition.

@InstituteGC
#UdaySamant #WEF25 #UnstoppableMaharashtra #MahaAtDavos

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here