Home Uncategorized राज असरोंडकर* अपक्ष उमेदवार : १४०, अंबरनाथ विधानसभा | निशाणी : ऑटोरिक्षा...

राज असरोंडकर* अपक्ष उमेदवार : १४०, अंबरनाथ विधानसभा | निशाणी : ऑटोरिक्षा *कायद्याने वागा लोकचळवळ*

109
0

*निवडणूक प्रचारात आपण मला कशी मदत करू शकाल ?*

१. उल्हासनगर पूर्व आणि अंबरनाथ शहरातील आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक, परिचितांची नावे, मोबाईल क्रमांकासह एका कागदावर लिहून काढा.
२. कागदाचा फोटो मला पाठवा.
३. आपण स्वतः प्रत्येक क्रमांकावर काॅल करून माझ्याबद्दल, माझ्या उमेदवारीबद्दल सांगा. मी पाठवलेली इमेज आपल्या संपर्कांना पाठवा.
४. सकारात्मक प्रतिसाद देणारे क्रमांक टिक मार्क करा.
५. टिक मार्क केलेल्या कागदाचा फोटो पुन्हा पाठवा.
६. शक्य असेल तर आपण सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत माझ्या प्रचारफेरीत सहभागी होऊ शकाल.
७. शक्य असेल तर परिचितांना माझी प्रचारपत्रकं घेऊन प्रत्यक्ष भेटा किंवा मला सोबत न्या.
८. माझा अजेंडा आवडला असेल तर माझ्या उमेदवारीचं समर्थन करणारी पोस्ट सोशलमीडियात प्रसारित करा.
९. माझ्या उमेदवारीचं समर्थन करणारा विडिओ सोशलमीडियात प्रसारित करा.
१०. मी तयार केलेला डिजिटल कन्टेन्ट उल्हासनगर अंबरनाथमधील समुहात आणि सोशल मीडियावर शेअर करा.

आपले सहकार्य अपेक्षित आहे.‌

*राज असरोंडकर*
अपक्ष उमेदवार : १४०, अंबरनाथ विधानसभा | निशाणी : ऑटोरिक्षा 🛺
*कायद्याने वागा लोकचळवळ*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here