Home मुंबई महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा गटस्तरीय बालनाट्य महोत्सव २०२६ उत्साहात संपन्न!

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा गटस्तरीय बालनाट्य महोत्सव २०२६ उत्साहात संपन्न!

28
0

*🎭 महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा गटस्तरीय बालनाट्य महोत्सव २०२६ उत्साहात संपन्न! 🎉*

*मुंबई | MAI MEDIA 24*

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण भवन अंधेरी येथे दि. २३/१०/२०२६ रोजी बालनाट्य स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. सदर स्पर्धा अंधेरी गुंदवली कामगार मंडळाच्या हॉलमध्ये संपन्न झाली.

या महोत्सवात एकूण १२ नाटकांचे सादरीकरण करण्यात आले, त्यामधून ३ नाटके विजेती ठरली. या स्पर्धेत एकूण ८ संघांनी सहभाग घेतला होता.

*🏆 विजेते संघ:*

*🥇 प्रथम क्रमांक:* कामगार कल्याण केंद्र सांताक्रूझ
नाटक – _त्रिवेणी संगम_

*🥈 द्वितीय क्रमांक:* कामगार कल्याण उपकेंद्र गायकवाड नगर
नाटक – _डिकटो डिकटो_

*🥉 तृतीय क्रमांक:* कामगार कल्याण केंद्र कोळडोंगरी वसाहत
नाटक – _नाटकाचे झाले नाटक_

*परीक्षक म्हणून:*
१) श्रद्धा केमनाईक
२) गुलाब लाड
३) अलंकार फडतरे यांनी उत्कृष्ट काम पाहिले.

*🎖️ बक्षीस वितरण सोहळा:*
बक्षीस वितरण कार्यक्रम माननीय नाट्य निर्माते *शेखर दाते* यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करून करण्यात आला. अध्यक्षस्थानी नाट्य अभिनेते *विजय साकरे* हे होते.

*- MAI MEDIA 24 | कला संस्कृतीचा जागर*
*संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर | https://maimedia24.com*

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here