Home उद्योग / शिक्षण वार्ता *प्रा. सचिन सानप यांच्या रूपाने विधानपरिषदेत शिक्षकांचाच आवाज बुलंद होणार!*

*प्रा. सचिन सानप यांच्या रूपाने विधानपरिषदेत शिक्षकांचाच आवाज बुलंद होणार!*

38
0

> *प्रा. सचिन सानप यांच्या रूपाने विधानपरिषदेत शिक्षकांचाच आवाज बुलंद होणार!*
>
> पुणे विभाग शिक्षक विधान परिषद निवडणूक २०२६ – कराड, सातारा येथे प्रचार सभा – २६ नंबरला मतदानाचे आवाहन
>
> शिक्षक हा समाजाचा कणा आहे. जुन्या पेन्शनसह शिक्षकांच्या न्याय्य मागण्या विधिमंडळात मांडण्यासाठी शिक्षकांमधीलच प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.
>
> सर्व शिक्षक बांधवांनी प्रा. सचिन नवनाथ सानप यांना आशीर्वाद रूपी मतदान देऊन शिक्षकांचा आवाज विधिमंडळात बुलंद करावा.

*#SachinSanap #ShivSena #PuneTeachersConstituency #Karad #MAIMEDIA24*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here