*पूर्वविभाग मध्यवर्ती मंडळाचे*
*श्री दुर्गा देवी प्रतिमेचे प्रतिष्ठापना*
*सोलापूर*
*पूर्व विभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने मध्यवर्ती महामंडळाच्या कार्यालयात श्रीदुर्गामाता प्रतिमेचे महापूजा व महाआरती करून प्रतिष्ठापना करण्यात आली*.
*पूर्व विभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळाचे वतीने घटस्थापना दिनाचे मुहूर्तावर समन्वय समितीचे अध्यक्ष कलीमभाई शेख यांच्या हस्ते व संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराजांच्या उपस्थितीने महापूजा व महाआरती करून श्रीदुर्गा देवीचे प्रतिमेचे प्रतिष्ठापना रविवार दिनांक ११/१०/२०२६ रोजी सकाळी ११ वाजता कुचन नगर पद्मशाली चौक मध्यवर्ती कार्यालय येथे करण्यात आले*.
*सदर प्रसंगी डॉ. गोवर्धन सुचू , सुलेमान चामाकोरा, शिवा ढोकळे, बालकिसन गोणे, अमोल कुलकर्णी, विठ्ठल कुऱ्हाडकर, प्रसाद जगताप, गुरुनाथ कोळी, हरून हरकारी, श्रीनिवास बोगा, प्रशांत जक्का, लक्ष्मीकांत कोडम, लक्ष्मीबाई कोनापुरे यांच्यासह मध्यवर्ती मंडळाचे पदाधिकारी व देवीभक्त उपस्थित होते*.
=======================
*फोटो मॅटर*
***********
*पूर्व विभाग मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने मध्यवर्ती मंडळाच्या कार्यालयात श्री दुर्गा देवी मातेचे प्रतिमेची* *प्रतिष्ठापना पूजा करण्यात आले*
*सदर प्रसंगी संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी ( महाराज) व समन्वय समितीचे अध्यक्ष कलीम भाई शेख सल्लागार सुलेमान चामाखोरा, प्रसाद जगताप, विठ्ठल कुराडकर व महामंडळाचे पदाधिकारी दिसत आहेत*





















