Home मुंबई *पुणे – महिला सुरक्षेसाठी कायद्याचे ज्ञान आणि सामूहिक सजगता आवश्यक : डॉ....

*पुणे – महिला सुरक्षेसाठी कायद्याचे ज्ञान आणि सामूहिक सजगता आवश्यक : डॉ. नीलम गोऱ्हे*

6
0

*पुणे – महिला सुरक्षेसाठी कायद्याचे ज्ञान आणि सामूहिक सजगता आवश्यक : डॉ. नीलम गोऱ्हे*

विद्यार्थी सहाय्यक समिती, पुणे आणि स्वर्वीरपण युवा संकल्पना यांच्या वतीने महिला दक्षता समिती सदस्य व महिला सुरक्षा स्वयंसेविकांना ओळखपत्रे आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. त्यांनी महिला सुरक्षेसाठी केवळ कायदाच नाही तर संवेदनशीलता आणि समाजाची सामूहिक सजगता किती महत्वाची आहे यावर भर दिला.

कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या आणि मोठ्या संख्येने महिला स्वयंसेविका उपस्थित होत्या. सर्व स्वयंसेविकांना प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here