Home मुंबई सचिन भोसलेंच्या शिवजल ग्रुप चा महाराष्ट्राच्या सांगली आठपाडीतील १०० एकरवर सिंगापुर सिटी...

सचिन भोसलेंच्या शिवजल ग्रुप चा महाराष्ट्राच्या सांगली आठपाडीतील १०० एकरवर सिंगापुर सिटी नावाने भव्य आकर्षित प्रकल्प .

16
0

सचिन भोसलेंच्या शिवजल ग्रुप चा महाराष्ट्राच्या सांगली आठपाडीतील १०० एकरवर सिंगापुर सिटी नावाने भव्य आकर्षित प्रकल्प .

के. रवि

सचिन भोसले च्या शिवजल ग्रुप ने महाराष्ट्रातील सांगली आठपाडीतील १०० एकर जागेवर सिंगापुर सिटी नावाने एक भव्य प्रकल्पाचा आकर्षक शुभारंभ आषाढ़ी एकादशी रोजी धूम धड़ाक्यात पार पडला .

सचिन भोसले हे इस्टेट डेव्हलपर असून , त्यांनी अलीकडेच त्यांच्या पूर्वीच्या जग्वार सिटी प्लॉटेड डेव्हलपमेंटसोबतचआटपाडी सांगली येथे सिंगापूर सिटी या १०० एकरांचा मोठा प्रकल्प सुरू केला आहे.
या सिंगापुर सिटी भव्य प्रकल्पाचे जर आपण तपशील पाहिले तर
सिंगापूर शहर: भूखंड, १ आरके (४३३ चौ. फूट, किंमत अंदाजे ₹७,५५,००० पासून सुरू), १ बीएचके, २ बीएचके, ३ बीएचके बंगले आणि आधुनिक सुविधा असलेला भव्य मास्टर प्रोजेक्ट आहे ज्याचा भूमिपूजन सोहळा हल्लीच पार पडला.
जग्वार सिटी: सांगली आटपाडी येथे स्थित, रुंद प्रवेश रस्ते, उद्याने आणि सुरक्षा पायाभूत सुविधांनी युक्त असा, पूर्वी विकसित केलेला ५१ एकरचा एन-ए-प्लॉटचा प्रकल्प आहे .
या शिवजल प्रकल्पाचा फोकस
परवडणारी ग्रामीण घरे, भूखंड विकास (NA भूखंड) आणि व्यावसायिक पायाभूत सुविधा ज्यामध्ये विशेषतः
संपूर्ण महाराष्ट्रात किफायतशीर घरे उपलब्ध करून देण्याच्या घोषित ध्येयासह, ही संस्था शिवजल ग्रुप च्या अंतर्गत
कार्यरत आहे . यामध्ये ग्रामीण भागातील विविध लोकांनी विशेष रुपी आनंदाने , अति उस्ताहाने एक नव्हे तर दोन दोन घरे व बंगल्याच्या बुकिंग शुभारंभा च्या दिवशी देखिल केल्या आहेत .

महाराष्ट्रातील सांगली आठपार्डी हया छोट्याशा गावात चक्क सिंगापुर सिटी बनवीने हाच आकर्षक उपक्रम सचिन भोसले आणि त्यांच्या टिम च्या माध्यमाने लोकांच्या मनात घर करून बसयला आहे . आता समस्त महाराष्ट्रही शिवजल ग्रुप च्या हया सिंगापुर सिटी संकल्पनेच्या प्रतिक्षेत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here