Home नाशिक मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे SIT चौकशीचे निर्देश*

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे SIT चौकशीचे निर्देश*

27
0

नाशिक जिल्हा व मालेगाव तालुक्यातील एकत्रित आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना,: महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत अंगीकृत असलेल्या तसेच नाशिक मालेगाव देवळा सटाणा येवला तालुक्यातील रुग्णालयांकडून बोगस रुग्ण दाखवून शासनाची होणारी लूट व योजनेत गैरव्यवहार करून एकट्या नाशिक जिल्हयात ९००० हजार बोगस रुग्ण दर्शवून हजारो कोटी रुपयाचा शासकीय रकमेचा अपहार केल्या प्रकरणी संबंधित दोषी रुग्णालयांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश….. प्राथमिक कारवाई मालेगाव शहरातील १ , येवला तालुक्यातील १, व नाशिक शहरातील ५ असे एकूण सात रुग्णालय निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या कारवाईचे निर्देश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here