Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा *नवे पपेट बालनाट्य,कधी न पाहिलेले, लहान मुलांबरोबर आई बाबा पण बघणार असे...

*नवे पपेट बालनाट्य,कधी न पाहिलेले, लहान मुलांबरोबर आई बाबा पण बघणार असे बालनाट्य…!*

96
0

एकदा बघणार तर. परत परत बघायला येणार, बाल दोस्तांसाठी धमाल,कमाल नक्की या बघायला…
सावी थिएटर निर्मित – स्मित हरी प्रॉडक्शन
बंटीने वाजवली चेटकिणी घंटी, शांताबाय भोपळे आणि भुताचा वाडा ही ३ बालनाट्य एकाच तिकिटात तुम्हाला पाहायला मिळणार, या नाटकाचे निर्माता – लेखक – दिग्दर्शक – नेपथ्य – पपेट निर्मिती सबकुछ शशिकांत पाताडे…
निर्मिती सहाय्य – स्वप्ना पाताडे, नितीन बनसोडे, सुरज परब, रंगमंच व्यवस्था – उल्हास सुर्वे,प्रकाश योजना – महेंद्र देवळे, सूत्रधार – हरी पाटणकर – ९३२४४५९०२१, संपर्क – ९९६०६८९३९६, ८८२८०४९११६
, *प्रसिद्धी प्रमुख – गणेश तळेकर*

मो : 9029319191
👉 सब्रस्काय करा
👉 like करा
👉 कमेंट करा
👉 घंटी वाजवा 👉शेअर करा
👉👍👍👍👍🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here