*विषय: चेतन चावडा दिग्दर्शित “बागुलबुवा” – मराठीतील पहिला एआय चित्रपट*
*मुंबई, दि. २४ ऑक्टोबर २०२६*
मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक पाऊल!
*”बागुलबुवा”* हा मराठीतील पहिला संपूर्णतः एआयद्वारे निर्मित चित्रपट ठरला असून, खरे कलाकार घेऊन एआयच्या माध्यमातून बनवून थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच प्रयोग आहे.
*चित्रपटाचे तपशील:*
*निर्मिती:* एस एस फिल्म्स प्रॉडक्शन
*निर्माते:* शरद पाटील, अंजली पाटील
*दिग्दर्शन व कथा:* चेतन चावडा
*पटकथा:* नितिन चव्हाण
*संकलन:* विनोद राजे
*व्हीएफएक्स:* अथर्व चव्हाण
*स्टोरीबोर्ड:* आकाश पांडे
*एआय वर्क:* मेटाफेक्स प्रोडक्शन
*गीत:* आदिती द्रविड
*संगीत:* साई पियूष
*कलाकार:*
प्रमुख भूमिकेत अभिनेता *अभिजीत खांडकेकर* असून, त्यांच्यासोबत ५५ दमदार कलाकारांची फौज आहे. (नावे गुलदस्त्यात)
*कथानक:*
पुणे आणि परिसरात घडणारी कथा. अचानक आलेले एक अज्ञात संकट – ज्याच्याकडे पाहिल्यास डोळे बिघडतात! तोच “बागुलबुवा” म्हणजे काय? याचे उत्तर चित्रपटात मिळणार आहे.
*टीजर:*
टायटल टीजर सोशल मीडियावर लाँच झाला असून, हॉलिवूडपटासारखी भव्यता त्यात दिसत आहे. मराठीत आजवर अशी भव्यता पाहायला मिळाली नव्हती.
*टीमचे मत:*
“मराठी चित्रपटाने तंत्रज्ञानातील बदल नेहमी स्वीकारले. आता एआयच्या काळात मराठीची भव्यता वाढवण्यासाठी बागुलबुवा महत्त्वाचा ठरणार आहे. यात अजूनही अनेक सरप्राइजेस आहेत.” – टीम बागुलबुवा
*Title Teaser Link:* https://youtu.be/b0T9wtj5b8w
*संपर्क: MAI MEDIA 24*
*#MAIMEDIA24 #Bagulbuva*
—





















