Home मुंबई *चर्चगेेट , एम आयसी येथील महिला आरक्षणाबाबतच्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान ऐतिहासिक क्षण!*

*चर्चगेेट , एम आयसी येथील महिला आरक्षणाबाबतच्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान ऐतिहासिक क्षण!*

7
0

*चर्चगेेट , एम आयसी येथील महिला आरक्षणाबाबतच्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान ऐतिहासिक क्षण!*

महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर,खासदार ज्योती वाघमारे, महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे,
भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ, महापौर रितू तावडे
या महाराष्ट्रातील मान्यवर महिला नेतृत्वांसह!
दैनिक द ग्लोबल टाइम्स च्या संचालक तेजल व कृतिका तुषार खानविलकर
आणि कार्यकारी संपादक शीतल हरीष करदेकर छायाचित्रात दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here