महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना एकनाथ एकनाथ शिंदे यांनी
‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या ‘ विषयात त्वरित लक्ष घालून महामंडळामधील ६१ कर्मचारी कपातीचा निर्णय त्वरित रद्द करत, महामंडळाला अधिक ताकद देण्याचे आदेश दिले. यावेळी आ. रवींद्र फाटक सोबत उपस्थित होते.






















