Home छायाचित्रे / व्हिडिओ १०वीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप

१०वीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप

201
0

आज दिनांक १८ जून रोजी *धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब मलबार हिल यांच्या संयुक्त विद्यमाने १० वी च्या सुमारे ६० विद्यार्थी विद्यार्थिनींना पाठ्यपुस्तक योजनेद्वारे दहावीच्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त सुरेश डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत जोशी, चिकित्सक समूह तर्फे गीते सर,पाटील सर तसेच अनुष्का जोशी , उमेश थळे, मंदार देवस्थळे, धोंडीभाऊ हांडे आणि अविनाश वेदपाठक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here