Home मुंबई *वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना पक्ष कार्यालय येथे...

*वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना पक्ष कार्यालय येथे ना.एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब भवन येथील त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन*

55
0

मुंबई

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, ना. उदय सामंत , शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, राहुल शेवाळे तसेच शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here