Home Uncategorized महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन.

महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन.

50
0

सोलापूर
शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने दक्षिण सोलापूर कुंभार येथील माँसाहेब बिडी कामगार वसाहतीतील स्व.बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या मूर्तीस कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचे भक्त व विडी कामगार माता भगिनींनी अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद! अशा घोषणा दिल्या.
सदर प्रसंगी विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या सह विठ्ठल कुराडकर, प्रशांत जक्का, मीनाक्षी गुर्रम, भारताबाई दासरी, हनुमंत नल्ला, सुनंदा कंदीकटला, शिवाजी अरकाल, विजयालक्ष्मी लखपती, लक्ष्मीबाई उपलंची , भाग्यलक्ष्मी गुंटला, सविता दासरी, राणी दासरी, दानम्मा कुरले, लक्ष्मी गुंटला, सरूबाई कुरले, रामबाई माटेटी, लक्ष्मी रच्चा, लक्ष्मी येमूल, पद्मा मॅकल, गुरुनाथ कोळी, आदी उपस्थित होते.
*************************
*फोटो मॅटर*
हिंदुह्रदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करताना महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) व विडी महिला कामगार बंधू भगिनी
*************************

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here