Home छायाचित्रे / व्हिडिओ नियमबाह्य काम करणाऱ्या सभापती आणि अध्यक्ष विरोधात विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन केलेसभापती पक्षपाती...

नियमबाह्य काम करणाऱ्या सभापती आणि अध्यक्ष विरोधात विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन केलेसभापती पक्षपाती भूमिका घेतात याला विरोध करत महाविकास आघाडीने आंदोलन केले

253
0

अर्थसंकल्पीय अधिवेशन -२०२५

दिवस बारावा

सरकारला साथ देऊन पक्षपातीपणा करणाऱ्या विधान परिषद सभागृहाचे सभापती राम शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत विधिमंडळ पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. लोकशाहीचा खून करणाऱ्या सभापतीचा काळया फिती लावून निषेध व्यक्त केला.

नियमबाह्य काम करणाऱ्या सभापती आणि अध्यक्ष विरोधात विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन केलेसभापती पक्षपाती भूमिका घेतात याला विरोध करत महाविकास आघाडीने आंदोलन केले

सरकारला साथ देणाऱ्या अध्यक्ष आणि सभापतींचा धिक्कार असो
घटना न पाळणाऱ्या सभापतींचा धिक्कार असो
लोकशाहीचा खून करणाऱ्या सभापती आणि अध्यक्षांचा धिक्कार असो अशा घोषणा विरोधकांनी दिल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here