दावोस येथील महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये Lonza कंपनीचे ग्रुप चीफ इन्फर्मेशन ऑफिसर, श्री. जर्जे जानेझको यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली.
महाराष्ट्रात ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCCs) स्थापन करण्यावर चर्चा झाली, औद्योगिक व आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी पुणे,नाशिक आणि नागपूरमध्ये GCCs स्थापन करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला,.
छत्रपती संभाजीनगर हे इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जात आहे. याशिवाय, महाराष्ट्रातील वाढत्या औषधनिर्मिती क्लस्टर्स आणि जागतिक औषध बाजारातील महाराष्ट्राचे स्थान पाहता या क्षेत्रांमध्ये ही गुंतवणुकीची मोठी संधी निर्माण झाली आहे. भारतामध्ये जगातील ५७% लसी तयार होतात, त्यामुळे औषधनिर्मिती क्षेत्रातील जागतिक कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यात स्वारस्य निर्माण झाले आहे.
———
CM Devendra Fadnavis and Industries Minister Uday Samant held a key discussion with Mr. Jerzy Janeczko, Group Chief Information Officer, Lonza, at the Maharashtra Pavilion in Davos.
The talks focused on establishing Global Capability Centers (GCCs) in Maharashtra, with Pune as a key hub. Proposals for setting up GCCs in Nashik and Nagpur were also discussed, aimed at driving industrial and economic growth.
Sambhajinagar was identified as a pivotal hub for electric vehicles (EV). Additionally, Maharashtra’s expanding pharmaceutical clusters and its leadership in the global pharmaceutical market were highlighted.
With 57% of the world’s vaccines manufactured in India, the discussions emphasized the sector’s critical importance.
@LonzaGroup
#UdaySamant #WEF25 #UnstoppableMaharashtra #MahaAtDavos



















