*पूर्वविभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने जाहीर आवाहन*
*इच्छुकांनी अर्ज करा.*
———————————————
*सोलापूर. दि.०१/१०/२६ :- पूर्वविभाग मध्यवर्ती नवरात्र महामंडळाच्या वतीने पूर्वभागातील सार्वत्रिक नवरात्र मंडळांना जाहीर आवाहन करण्यात येते की सन २०२६ नवरात्र महोत्सवात सुसुञता समितीची पदाधिकारी नेमणूक करण्यात येणार आहे. त्या संदर्भात इच्छुक कार्यकर्त्यांनी देवी भक्तांनी आपले इच्छुक अर्ज देण्या संदर्भी सदर आविहन करीत असल्याचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिद्धी दिली आहे*.
*सन २०२६ च्या सोलापूर शहरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव शांततेत व आनंदोत्सवात पार पडण्यासाठी नवरात्र मोहोत्सव सुसूत्रता समिती स्थापना करण्यात येत आहे. या सुसूत्रता समितीत काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या देवी भक्तानी दिनांक २ऑक्टोबर २०२६ शुक्रवारी रोजी सायंकाळी ५, वाजेपर्यंत आपले लेखी अर्ज पूर्वविभाग नवरात्र महोत्सव महामंडळाच्या पद्मशाली चौक येथील (कामगार सेना कार्यालयात) आणून द्यावेत या इच्छुक अर्जासोबत आपला परिचय पत्र देण्यात यावे असे आव्हान संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) सेक्रेटरी श्रीनिवास चिलवेरी यांनी केली आहे.*






















