Home नाशिक बोगस भरती प्रकरण: मुख्य आरोपी कीर्ती पाथरेला 2 दिवसांची पोलीस कस्टडी!*

बोगस भरती प्रकरण: मुख्य आरोपी कीर्ती पाथरेला 2 दिवसांची पोलीस कस्टडी!*

83
0

२*🚨 BIG UPDATE | बोगस भरती प्रकरण 🚨*

*बोगस भरती प्रकरण: मुख्य आरोपीला 2 दिवसांची पोलीस कस्टडी!*

मालेगावच्या यां. ना. जाधव विद्यालयातील बोगस शिक्षक भरती प्रकरणातील मुख्य संशयित *किर्ती पाथरे* याला संगमेश्वर येथून अटक केल्यानंतर आज कोर्टात हजर करण्यात आले.

कोर्टाने आरोपीला *2 दिवसांची पोलीस कस्टडी (PC)* मंजूर केली आहे.

आता आर्थिक गुन्हे शाखा त्याच्याकडे सखोल चौकशी करणार असून, बोगस गुणपत्रक, बनावट शालार्थ आयडी आणि मान्यता आदेश कोणाच्या संगनमताने बनवले? याचा तपास होणार आहे.

या PC मुळे आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

#MalegaonUpdate #PCCustody #BogusBharati #CourtUpdate #KirtiPathareArrest #MaiMedia24 #NashikCrime

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here