Home मुंबई एमएच-सीईटी घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश

एमएच-सीईटी घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश

8
0


*🔴 ब्रेकिंग: एमएच-सीईटी घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश 🔴 |

एमएच-सीईटी परीक्षेतील गैरप्रकारासंदर्भात राज्यभरातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली.

विद्यार्थ्यांच्या सर्व तक्रारी गांभीर्याने ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश:

▪️ तक्रार असलेल्या सर्व परीक्षा केंद्रांचे *फॉरेन्सिक ऑडिट*
▪️ सर्व तक्रारींवर *एफआयआर दाखल* करून सहपोलीस आयुक्तांमार्फत तपास
▪️ *डेटा लीक* प्रकरणाचेही फॉरेन्सिक ऑडिट व तपास
▪️ दोषींवर *कठोर कारवाई*
▪️ तात्काळ मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश जारी

#MHCET #MHCETScam #DevendraFadnavis #MaharashtraCM #MAIMEDIA२४

*संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर | MAI MEDIA २४*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here