Home अग्रलेख नाव सोनुबाई हाती कथलाचे वाळे! मैदानाची लक्ष्मणरेषा – लोकशाहीची गळचेपी की...

नाव सोनुबाई हाती कथलाचे वाळे! मैदानाची लक्ष्मणरेषा – लोकशाहीची गळचेपी की सुव्यवस्थेचा मार्ग?- शीतल हरीश करदेकर

88
0

नाव सोनुबाई गावात कथलाचे वा!

मैदानाची लक्ष्मणरेषा – पहाची गळचेपी की सुचा मार्ग?-
शीतल हरीश करदेकर

आंदोलन कडक निर्मीती दक्षिण लदत मुंबईत आझाद मैदान हेच ​​आंदोलन अधिकृतपणे निश्चित केल्याने गृह विभागाचा हावर हावरचा निर्णय अधिकृतपणे स्वीकारला जातो, तरी त्याच्या मुळाशीच्या जागेवर आत्म्याच घाव घालणारी अघोषित आणिबाणी आहे.

●नवे नियम काय आहेत?●
ठिकाण – फक्त आझाद मैदान (मुंबई जिमखाना, व्यवस्था मुख्यालय, हजारीमल सोमाणी मार्ग आणि मेट्रोना एकमेकांशी). वेळ – वेळ ते ९६. एकाद एकचबंदी दिवसाची परवानगी, शनिवार-रविवार सुटीच्या दिवशी, जमावमर्यादा फक्त ५ हजार, ७ दिवस आधी बंधनकारक, मोर्चे, धरणे, मुदत उपो, रात मुक्कामावर बंदी, ट्रॅक्टर, जड वाहने, युद्धे प्रवेश नाही, ९६ बाय पेक्षा जास्त बॅनर.

●न्यायालय आधार की सोय कारण
? लीग कोंडी, सीएसएमटी, मंत्रालय विवरण ठप्प होतो, रुग्णवाहिका जोडतात. हे खरे आहे. पण हाचिवाद प्रत्येक सत्ताधारी सरकार करते. विरोधी पक्ष असताना भाजपने हजारो आंदोलन केले, तेव्हा कोंडीचा विचार केला नाही का? लोकत जनता वर मात्र तीचप्प आंदोलने गैरसोयीची वाटू, हा राजकीय दुटप्पीपणा आहे.

●मानता धर्मवादी?●
लांबून विदर्भ-मराठी विधाने शेतकरी, विरोधक, आदिवासी? स्वत: ९६ नंतर मैदान रिकामे त्यानें फुटपाथवर झोप का? ५ हजारांची मर्यादा म्हणजे लाखोंच्या जनआंदोलनांची धारच बोथट करणे. हा सार्वजनिक मानवता धर्म नाही, तर शोषितांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे.

तुमची बाजू अशीही आहे की, मुंबई समोर समोर बेमुदत चौकट करणे, सामान्य नोकरदार, विद्यार्थी, रुग्णांना वेठीस धरणे योग्य नाही. आझाद मैदान हे ऐतिहासिक आंदोलनाचे ठिकाण आहे. पण त्याला जाचक अची कुंपण घालणे म्हणजे काँग्रेसला पिंजऱ्यात बंद करणे.

●कर्षर्ष ●
सांगितले – आंदोलनाचा अधिकार आहे, पण अस्तित्व वेठीस धरू नका. त्याचा अर्थ बदलला? – आंदोलन करू नका.
तर खरे तर सुवर्णमध्य साधना असेल तर परवानगी द्या प्रक्रिया करा, आंदोलक मला सोयी द्या, बळाची पातळी वाढवा. अन्यथा हा निर्णय इतिहासात ‘आझाद मैदानाची कैद’ खात्री नोंदवली जाईल.

वातावरणात आवाज बंद केल्याने प्रश्न सुटत नाहीत, ते अधिक पेटतात!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here