*Breaking news*
*उद्या राज्यातील शाळा बंद*
सर्व शिक्षक संघटनांचे राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन
राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने “आम्हाला शिकवू द्या” या मागणीसाठी
गुरूवार दिनांक 9 जूलै 2026 रोजी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे.
आंदोलनाचे विषय
BLO/SIR ही अशैक्षणिक कामे कमी करा
टिईटी बाबत केली जाणारी सक्ती
यासह अन्य प्रश्नांबाबत उद्या सर्व संघटना शाळा बंद आंदोलन करून सामूहिक रजा घेणार आहे
आझाद मैदानात धरणे आंदोलन तर राज्यातील जिल्हा परिषदा व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे निघतील
अनिल बोरनारे
अध्यक्ष
शिक्षक महासंघ मुंबई कोकण विभाग


















