*सो दि. १२/६/२६ :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ श्री मिलिंद थोबडे यांचे महाराष्ट्र राज्य बार कौन्सिल महाराष्ट्र गोवा सदस्यपदी सलग तिस-यांदा निवड झाल्याबद्दल कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आले*.
*सदर प्रसंगी ॲड. मुनिनाथ कारमपुरी , पत्रकार प्रसाद जगताप , पत्रकार शोभा गवळी , गुरुनाथ कोळी सचिन घाटे , भारत देवकुळे आदी उपस्थित होते*.
Home संमेलन / अधिवेशन / सण / उत्सव *महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने ॲड. मिलिंद थोबडे यांच्या सत्कार*



















