Home Trending Now नीटच्या बाबत भूमीका

नीटच्या बाबत भूमीका

194
0

नीटच्या बाबत भूमीका

*नीटच्या झोल बाबत सरकारने भूमीका स्पष्ट करावी*

*बोगस डॉक्टर झाले तर लोकांच्या रोग्याशी खेळ होईल*

*सरकार जबाबदारी घेणार आहे की नाही*

*विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल*

 

*‘नीट’ परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्नशील*

*केंद्राकडून अध्यादेश जारी होण्यासह दोषींविरुद्ध कठोर कारवाईस सुरुवात*

*वैद्यकीय ‘नीट’ परीक्षा, भ्रष्टाचारमुक्त व्हावी हीच*

*विद्यार्थी, विरोधी पक्ष व राज्य सरकारचीही भूमिका*

*‘नीट’ परीक्षा पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त होण्यासंदर्भातील*

*विरोधी व सत्ताधारी पक्षांच्या सूचनांचा सकारात्मक विचार*

*- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here