Home Uncategorized *अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम वर्गशिक्षकावर हल्ला*

*अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम वर्गशिक्षकावर हल्ला*

130
0

श्रीरामपूर न्यायालयाच्या परिसरात संतप्त महिलांनी आरोपीवर हल्ला केला.

पोलीस आरोपीला न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना हा प्रकार घडला .

आरोपी सचिन गोनारकर याला महिलांनी दिला चोप!

अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याराच्या प्रकरणात गोनारकर याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
न्यायालयाच्या आवारात आरोपीवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here