Home Uncategorized *शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे निधन*

*शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे निधन*

55
0

*काल रात्री नऊ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने नीला देसाई यांचे झालं निधन*

*देसाई या शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार होत्या*

*विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आलेल्या आणि शिवसेनेच्या महिला पहिल्या आमदार नीला देसाई यांचं निधन.*

*शनिवारी दुपारी अकरा वाजता ओशिवरा स्मशानभूमी होणार अंत्यसंस्कार*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here